SDPO हिंगोली यांचा ओंढा नागनाथ येथील जुगार अड्यावर छापा…
जुगार अड्डयावर उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथकाचा छापा… हिंगोली (प्रतिनिधी) – जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,हिंगोली यांचे पथक हे कारवाईसाठी गस्तीवर असतांना . या वेळी पोलिसांना गुप्त माहितीदारा कडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहानिशा […]
Read More