स्थागुशा पथकाचा कळमनुरी हद्दीत मोहादारु निर्मात्यावर छापा,लाखोंचा मुद्देमाल केला नष्ट….
कळमनुरी पोलिस स्टेशन हद्दीतील देवदरी शिवारातील गावठी दारू अड्डा स्थागुशा ने केला उध्वस्त, 800 लिटर रसायन व गावठी दारूसह एक लाखाचा मुद्देमाल केला नष्ट….. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाहीची मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 01 मार्च 2024 रोजी स्थानिक […]
Read More