लोणावळा सहाय्यक पोलिस अधिक्षकांचा जुगार अड्डयावर छापा…
सहा. पोलिस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पो.स्टे.हद्दीतील मौजे देवघर येथील जुगार अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त; नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद…. लोणावळा(पुणे)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक […]
Read More