अवैध शस्त्र व काडतुससह सिन्नर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….
सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र(पिस्तल) बाळगणारे इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे केली जप्त…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये […]
Read More