प्रेमी युगुलास लुटणार्यास स्थागुशा पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…
प्रेमी युगुलास लुटून जबरी चोरी करणारे आंतरराज्यीय सराईत आरोपी स्थागुशा पथकाने केले गजाआड…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन शेदुरजनाघाट येथे फिर्यादी प्रेम बागळे रा. पुसला यांनी तक्रार दिली की, ते आणि त्यांची मैत्रिण हे पंढरी येथील तलावावर फिरायला गेले असता दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी व मैत्रिण यांना धमकावुन धक्काबुक्की करुन फिर्यादी […]
Read More