स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पकडला अवैधरित्या विकला जाणारा गुटख्याचा साठा….
स्थागुशा पथकाने गोडाऊन वर छापा टाकुन जप्त केला महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहीती वरुनदि.(21) रोजी रात्री 12.30 ते 3.00 वा चे दरम्यान मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे ग्राम नेरी शेतशिवारातील गजानन चांदेकर याचे गोदामावर छापा टाकला असता,त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 1 ) 11 प्लॅस्टीक चुंगडीत एकुण […]
Read More