सराईत घरफोड्या अक्षय स्थागुशा च्या ताब्यात,२ घरफोडीचे व १ मोटारसायकल चोरीचा गुन्हा केला उघड…
स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे व मोटर सायकल चोरीचा एक गुन्हा,एक आरोपी ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हयात वाढत्या चोरी, घरफोडी व मोटर सायकल चोरी चे गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्या करीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच […]
Read More