४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक

४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक नागपूर – बुटीबोरी टाकळघाट बाजारातील सराफा व्यवसायीकाच्या कारला धडक देत ४० लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे, तसेच ७ लाख ३० हजार रुपयाचे चांदीचे दागिने लुटीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी अथक परिश्रम करुन दोन आरोपींना अटक केली. कृष्णा उर्फ जॉन तिवडूजी पंचेश्वर […]

Read More

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह

कचरा कुंडीत सापडला नवजात मुलीचा मृतदेह मुंबई – मुंबईच्या सायन येथील महापालिका रुग्णालयात शौचालयाच्या कचरा कुंडीत नवजात मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सायन पोलीस ठाणे आता पुढील तपास करीत आहेत. मुंबईच्या सायन रुग्णालयात नुकत्याच जन्मलेल्या मुलीला शौचालयाच्या कचऱ्यात […]

Read More

जहाल नक्षलवादी कट्टर जलमिलिशियास अर्जुन गडचिरोली पोलिसांचे ताब्यात…

23 नोव्हेंबर रोजी टिटोळा गावातील पोलिस पाटील यांच्या हत्येप्रकरणी एका कटटर जनमिलिशियास गडचिरोली पोलिसांनी केली अटक….. महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… गडचिरोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन […]

Read More

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली.. सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. […]

Read More

शर्मिला ठाकरे म्हणाल्या माझ्या मुलीला सोशल मीडियावर अश्लील..

शर्मिला ठाकरे म्हणाल्या माझ्या मुलीला सोशल मीडियावर अश्लील.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे हिला सोशल मीडियावर असंख्य वाईट मेसेज येत असल्याचं नुकतंच शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा डीपफेकचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी केंद्र सरकारने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही अनेक अभिनेत्रींना या डीपफेकला बळी […]

Read More

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल?

आता पर्यंत विनाकारण रेल्वेची चेन ओढणाऱ्या ७९३ जणांवर गुन्हे दाखल; किती दंड केला वसूल? पुणे – रेल्वेचा प्रवास करताना अपघात किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यात अलार्म चेन असते. आपत्कालीन काळातच ही चेन ओढण्याची परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी विनाकारण चेनचा वापर करून व्यत्यय आणल्याचे प्रकार आढळले आहेत. यामुळे एप्रिल […]

Read More

दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले

दरोडा टाकण्याचे तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. लातुर – सवीस्तर व्रुत्त असे की, लातूर जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीसांची रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, […]

Read More

सराफाचे दुकानातून बॅग लिफ्ट करणारी आंतरराज्यीय टोळी नांदेड पोलिसांचे गळाला…

अर्धापुर व नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत सोन्याची बॅग लिफ्टींग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एकास 4,23,000/- रुपयाच्या मुद्देमालासह अटक,स्थानिक गुन्हे शाखा, नादेडची कामगिरी…… नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयातील पोलिस स्टेशन अर्धापुर व नांदेड ग्रामीण हद्दीत सोनारांच्या दुकानातून बॅग लिफटींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा बसवा व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक  श्रीकृष्ण […]

Read More

गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…

अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या… परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, 18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला  फिर्यादी  सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट.. नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!