अवैधरित्या विक्री करीता विदेशी दारुचा साठा शहरात आणतांना पोलिसांनी केली केली अटक…
वर्धा – सवीस्तर व्रुत्त असे की, स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे पथकाने वर्धा शहरात येणारा विदेशी दारुचा साठा व चार चाकी कारसह ५,३८, २५० /- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला… दिनांक ०५ / १२ /२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी वैभव ज्ञानेश्वर किटे, वय ३० वर्ष, रा. […]
Read More