सराईत वाहनचोर भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात…
भारती विद्यापीठ(पुणे शहर) सायली भोंडे – सवीस्तर व्रुत्त असे की भारती पोलीस स्टेशन हद्दीत दुचाकी वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्टांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असताना पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अवधुत जमदाडे, […]
Read More