सहाय्यक पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे पथकाची अवैध धंद्याविरोधात धडक कार्यवाही…
तुमसर(भंडारा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १७/११/२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर रश्मिता राव(भापोसे) यांना खात्रीशीर गुप्त माहीती मिळाली की सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जाणाऱ्या बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात बपेरा येथे काही लोक जुगार भरवून हारजीत चा खेळ करताय त्यावरुन स्वतः रश्मिता राव ह्या रात्री ८.०० वा चे सुमारास आपले अधिनस्थ असलेल्या पथकासोबत […]
Read More