तु माझ्याशी लग्न का करत नाही,म्हनुन खासगी फोटो केले व्हायरल…
पुणे-(प्रतिनिधी) – मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे निदर्शनास येत आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका २० वर्षांच्या तरुणीचे खासगी फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडला. याबाबत २० वर्षांच्या तरुणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद […]
Read More