संशईत ईराणी ईसमास नागपुर येथुन LCB ने ताब्यात घेऊन वडनेर येथील हातचलाखीचा गुन्हा केला उघड….
बॅंकेमध्ये हातचलाखी करून लोकांची आर्थिक फसवणुक करणारा अट्टल इराणी गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेने नागपुर येथुन ताब्यात घेवुन गुन्हा वडनेर येथील गुन्हा केला उघड….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वडनेर येथे राहणारे तक्रारदार विठ्ठल कवडू कुबडे वय 67 वर्ष, रा. वडनेर हे दि. 13/05/2025 रोजी दुपारी वना नागरी सहकारी बँक वडनेर येथे पैसे काढून ते […]
Read More