अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

शेअर मार्केट चे नावावर फसवणुक करणारे १० आरोपी अमरावती ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

शेअर मार्केटचे नावावर ३१,३५०००/- रुपये ऑनलाईन फसवणुक करणारे दहा आरोपींना अमरावती ग्रामीन पोलिसांना घेतले ताब्यात…  परतवाडा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा येथे फिर्यादी आशिष महादेवराव बोबडे वय ४४ वर्ष रा. घामोडिया प्लॉट, परतवाडा ता. परतवाडा जि. अमरावती यांनी तक्रार दिली की त्यांनी Fourth indian stock market Analysis and Learning नावाचे शेअर […]

Read More

दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक…

दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्कार प्रकरणी एका तासात दोघांना अटक… पुणे (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेऊन उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आणि अंमली पेय पाजून दि.२७ ते २८ एप्रिल रोजी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ड्रग्ज देणारा आणि बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींवर खेड पोलिस ठाण्यात […]

Read More

झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर परभणी गुन्हे शाखेचा छापा…

झन्नामन्ना जुगार खेळना-या इसमांवर स्थानिक गुन्हेशाखेचा छापा ११ जुगारींना ताब्यात घेऊन,४.६९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना गूप्तबातमीदारकडून गोपनीय माहीती मिळाली की, पो. स्टे. परभणी ग्रामीण हददीतील मौजे तरोडा शेत शिवारात मूंजा खवले यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली, तरोडा शिवारात १५ […]

Read More

अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…

अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते […]

Read More

विनापरवाना अवैधरित्या डीझेलची विक्री करणाऱ्यावर सावंगी मेघे पोलिसांची कार्यवाही…

पो.स्टे. सावंगी (मेघे) येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाची सेलुकाटे येथे अत्यावश्यक वस्तू अधिनियम अन्वये कार्यवाही… सावंगी मेघे(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे अवैध धंदे संबंधात सुचना व आदेशाप्रमाणे सर्व प्रभारींना कडक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास  मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनांवरांना तळेगाव पोलिसांनी दिले जिवनदान…

अवैधरित्या निर्दयतेने व क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे तळेगाव शा.पंत पोलिसांचे ताब्यात… तळेगाव(शा.पंत)वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१६) रोजी संध्याकाळी ५.०० वा चे सुमारास पोलिस स्टेशन तळेगाव येथील ठाणेदार सपोनि संदीप ढोबे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की एका झायलो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे […]

Read More

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद […]

Read More

उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त…

उमरगा पोलिसांची अवैध गुटखा वाहतुकीवर कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा तालुक्यात वाढती गुटखा-तंबाखू तस्करी पाहता, अवैध गुटखा वाहतूकीवर लक्ष ठेऊन कार्यवाही करणे संदर्भात पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी उमरगा येथील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्या नुसार उमरगा पोलिस कारवाई साठी गस्तिस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैधरित्या गुटखा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड

पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह  टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई  हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!