शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड…

शेगाव मध्ये अनैतिक देह व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड… शेगाव (प्रतिनिधी) – गेल्या काही महिन्यांपासून शेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्याव्यवसाय तसेच देह व्यापार मध्ये वाढ झाली होती या मध्ये युवकांचा जास्त सहभाग असल्याने तरुण पिढी आहारी गेली आहे. संत नगरीमध्ये भक्तीच्या नावावर येणारे तरुण तरुणी कडून असे कृत्य म्हणजे सामाजिक दृष्टीने विघातकपणा म्हणावा लागेल. काही […]

Read More

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची केलवद पोलिसांनी केली सुटका…

मध्यप्रदेशातुन पांढुर्णा-नागपुर महामार्गाने हैद्राबाद येथे कत्तलीकरीता  गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन जनावरांना दिले जिवनदान,केळवद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी…. केळवद(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.(९) रोजी पोलिस स्टेशन केळवद येथील पथक हे खाजगी वाहनाने  १०.४० चे सुमारास पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली कि, पांढुर्णा ते नागपुर रोडने आयसर […]

Read More

गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…

गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रामनगर, पुणे येथे हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण करणेसाठी तिघांनी पिस्टलमधुन दोन राउंड हवेत गोळीबार केले व आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत लोकांना शिवीगाळ करुन […]

Read More

शेतमाल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या ५ चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन ८.९ लाखांचा मुद्देमाल केला जप्त…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मालेगाव, जि.वाशिम येथे दि.२७.०४.२०२४ रोजी फिर्यादी अरुणराव शंकरराव घुगे, वय ५२ वर्षे, धंदा – शेती, रा.मारसूळ, ता.मालेगाव, जि.वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.(२७) च्या रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या गोडाऊन मधून […]

Read More

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात…

अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एम.डी पावडर बाळगणाऱ्या आरोपींना अटक.केली दि.(८) चे रात्रीचे ००.१० वा. ते ०२.३० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना […]

Read More

वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक…

वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक… अकोला (प्रतिनिधी) – अकोला पोस्टे. एमआयडीसी यांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यॉर्ड मधुन आरोपीतांनी चोरून नेलेल्या फोर व्हिलर तीन गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी, एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु तसेच दोन मोटर सायकल एकुण किंमत (सत्तर लाख) रू. च्या गाडीचा शोध लाऊन आरोपीतांना अटक केली आहे. या बाबत […]

Read More

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

दिवसा घरफोड्या करणारा स्थानिक  गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – दिवसा घरफोड्या करणाऱ्या भुरट्या घरफोड्याला अमरावती गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या मध्ये त्याच्याकडून २० हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथील अभिलेखावर असलेले अप क्रमांक ३३०/२४ कलम ४५४,३८० भादवी व […]

Read More

पिस्टल-जिवंत काडतुसे बाळगणारा मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात…

पिस्टल-जिवंत काडतुसे बाळगणारा मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात… ठाणे (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुक प्रकिया ही कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी या करिता ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र, अग्नीशरवे दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त पोलिस सह आयुक्त ठाणे शहर व अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग […]

Read More

घातपात घडवण्यासाठी जमिनीत पुरुन ठेवलेली घातक स्फोटके गडचिरोली पोलिसांनी शोधुन केले नष्ट….

घातपात करण्याचे उद्देशाने जमिनीत पुरुन ठेवलेले आयईडी व क्लेमोर माईन्स गडचिरोली पोलिसांनी केल्या नष्ट,मोठा अनर्थ टळला, १२ किलो स्फोटकांनी भरलेले एकुण ९ आय.ई.डी. आणि 3 क्लेमोर पाईप्स बि.डी.डी.स. पंथकाच्या साहाय्याने करण्यात आले नष्ट…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, गडचिरोली जिल्हयात नक्षलवादी नेहमी शासनविरोधी विविध घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा […]

Read More

सुगंधीत तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांना केळवद पोलिसांनी केली अटक…

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुंगंधीत तंबाखुची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह केळवद पोलिसांचे ताब्यात.. नागपूर (प्रतिनिधी) – केळवद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्णरित्या  सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 लाख 11 हजारांची तंबाखू आणि कार असा एकूण 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. शेख शोएब शेख छोटेसाब (वय 26 वर्ष) रा.हसनबाग […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!