वडनेर पोलिस व स्थागुशा पथक यांनी पकडला अवैधरित्या वाहतुक होणारा दारुसाठा….
होळी सणाच्या पुर्वसंध्येला वडनेर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पकडला हिंगणघाट कडे जाणारा दारुसाठा,२ आरोपींसह १० लाखाच्या जवळपास मुद्देमाल केला जप्त…. वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी व येणारे सण लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा यांना अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याकरीता […]
Read More