कळमेश्वर हद्दीत गोंडखैरी पारधी बेड्यावर नागपुर ग्रामीन पोलिसांची वॅाश आऊट मोहीम…
कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीत गोंडखैरी पारधी बेडा येथे अवैध मोहा हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखा व सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाचा छापा…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, येणारा होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेश दिले होते त्यानुसार दिनांक १२/०३/२०२४ रोजी […]
Read More