सराईत मोटारसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,३ गुन्हे केले उघड….
सराईत मोटरसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,चोरीच्या 3 मोटार सायकली हस्तगत…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की, फिर्यादी- दिव्यांश रंगलाल लील्हारे- रा. कुडवा गोंदिया यांनी दि.(६) रोजी संध्याकाळी ७.०० ते ८.३० वा. दरम्यान त्याचे मालकी ची पॅशन प्रो मो. सायकल क्र. एम.एच-35/ऐ.के – 8176 किमती- 30,000/-रु.ची आयुष्य हॉस्पिटल समोर पार्किंग करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात […]
Read More