देशी विदेशी दारुची अवैधरित्या वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही….
मूर्तीजापूर मध्ये अवैध दारू वाहतुकीवर नाकाबंदी करुन स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, चारचाकी वाहनासह देशी, विदेशी दारू चा 05 लाख 70 हजार चा साठा जप्त जप्त…. मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हयामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने आज दि ०१ जुलै.२०२५ […]
Read More