चारीत्र्याच्या संशयावरून पोटच्या पोरानेच संपविले जन्मदात्या आईला व सख्ख्या भावाला…
मोर्शी(अमरावती)- आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील मोर्शी येथे घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे. सौरभ गणेश कापसे (24) रा. शिवाजीनगर, मोर्शी असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर […]
Read More