खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंग […]
Read More