कारच्या चालकानेच चोरले मालकाचे पैसे,भद्रकाली पोलिसांनी शिताफीने हिंगोली येथुन घेतले ताब्यात…

मालकाचे कारमधुन ३ लाखांची रोकड लंपास करणारा ड्रायव्हर पोलिसांचे जाळयात,भद्राकाली पोलिसांची कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.२३/०१/२०२४ रोजी इसम नामे श्री. गणपत सुखदेव हाडपे रा. गंगापुर रोड, नाशिक हे त्यांचे कामाकरीता जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक याठिकाणी त्यांचे स्कोडा गाडीने चालक नामे प्रशांत गवळी मुळ रा. वाशिम जिल्हा याचेसह गेले होते. त्यावेळी त्यांनी सोबत […]

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या… मुंबई (प्रतिक भोसले) – नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात […]

Read More

लातुर परीसरात चोरी करणारी सराईत गुन्हेगांरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने केली मोटारसायकल व मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक. चोरीचे 21 मोबाईल, 11 मोटर सायकली,1 लॅपटॉप असा एकूण 08 लाख 32 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 6 आरोपींना  केली अटक,चोरीचे 8 गुन्हे केले उघड….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून मोटार सायकल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी […]

Read More

शिरपुर पोलिसांनी पकडला १२ लक्ष रु चा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु…

शिरपुर पोलिसांनी पकडला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधित तंबाखू… शिरपुर(धुळे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 30/01/2024 रोजी पोलिस निरिक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक ट्रक क्र. DL 01 GC 5154 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू भरुन महाराष्ट्र राज्यात पुरवठा करण्यासाठी वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन […]

Read More

गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४  चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल […]

Read More

घराचे अंगनात गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांचे ताब्यात…

घरी लाखोंच्या गांजाची लागवड करणारा दहीहांडा पोलिसांच्या ताब्यात,तब्बल १२ किलो गांजा जप्त… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९ रोजी दहीहांडा पोलिस स्टेशन हददीत पेट्रोलींग करीत असतांना ठाणेदार सहा. पोलिस निरीक्षक योगेश वाघमारे यांना चोहट्टा बिट हददीतील ग्राम करतवाडी येथे एका इसमाने प्रतिबंधित अशा गांजाच्या झाडाची लागवड स्वत:चे घराचे अंगणात केली असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. सदर माहिती ताबडतोब पोलिस […]

Read More

उमरेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,८ आरोपीं अटकेत…

उमरेड पोलिस स्टेशन हद्दीत  जुगार अड्डयावर उमरेड पोलिसांचा छापा,८ आरोपींसह २,६५,५८०/-₹ चा मुद्देमाल केला जप्त…, उमरेड (नागपुर )प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी अवैध धंदे बाबत कडक मोहीम राबविण्याबाबत सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्यानुसार दि.२८ रोजी संध्या ०५/०० वा. ते ०६/०० वा. चे दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने पकडला अवैधरित्या विनापरवाना शहरात येणारा दारुसाठा….

वर्धा शहरात येणारी  विदेशी दारू उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडली,चारचाकी वाहनांसह 6,87,850/- रू चा मुद्देमाल केला जप्त…., वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही मुख्यत्वे करुन शहरात येणारा दारुसाठा याबाबतीत पोलिस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालुन तशा सुचना सर्व प्रभारी यांना […]

Read More

कळमेश्वर हद्दीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या २ हुक्का पार्लरवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा…

पोलिस स्टेशन,कळमेश्वर हद्दीत अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाची धाड…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांना नागपुर ग्रामीण परीसरात बरेच अवैध धंदे बेकायदेशीर रित्या चालतात व त्यांच्यावर पोलिस कार्यवाही सुध्दा करतात परंतु येरे माझ्या मागल्या या म्हनीप्रमाणे जैसे थे परिस्थिती सुरु होते त्याला निर्बंध घालण्यासाठी पोलिस अधिक्षकांनी विशेष […]

Read More

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक…

दोन मोटारसायकल चोरट्यांना धाराशिव एलसीबीने केली अटक… धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी आणि मोटारसायकल चोरी इत्यादी गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. म्हणुन एलसीबीचे पथक कारवाई साठी गस्तीस होते. त्या वेळी मिळालेल्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!