नाशिक शहरात विक्रीकरीता येणारे गोंमासाचे वाहन गुन्हे शाखा युनीट१ ने केले जेरबंद…

गोवंशीय जनावंराची कत्तल करून गोमांसाची विक्री करीता वाहतुक करणारे इसम गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक,पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव,सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखा सिताराम कोल्हे यांनी अवैधरित्या गोमांस वाहतुक / विक्री करणा-या इसमांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सक्त सुचना […]

Read More

पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांची ३६ वी कार्यवाही, हिंगोली येथील सराईत गुंड खंडेराव यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द….

शरीराविरुध्दचे व मालाविरुध्द सतत गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एमपीडीए कायद्या अंतर्गत एक वर्षा करीता केले स्थानबद्ध… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्ताव नुसार मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश पोलिस अधीक्षक,  जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्या नंतर सराईत गुन्हेगारा बाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३६ वी कार्यवाही. […]

Read More

खून करून आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या सख्ख्या भावाला व आईला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक…

दारू पिऊन सतत भांडण तक्रारी करणाऱ्या भावाचा गळा आवळून खून केला व त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला मात्र पोलिसांच्या चौकशीत सदरचा प्रकार उघडकीस आला…. औसा(लातुर) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 28/01/2024 रोजी पोलीस ठाणे औसा येथे तक्रारदार सचिन बालाजी जाधव, राहणार तुंगी तालुका औसा याने पोलिस ठाणेला तक्रार दिली की, त्याचा लहान भाऊ […]

Read More

शासकिय अधिकाऱ्यांस खोट्या गुन्ह्यांत फसविणार्या टोळीस नागपुर येथुन घेतले ताब्यात…

नागपूर येथे हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलिस दलाच्या ताब्यात..आरोपीमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलिस अंमलदार यांचा समावेश.. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 29/01/2024 रोजी पोलिस स्टेशन गडचिरोली येथील एका शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी […]

Read More

गावठी कट्ट्यासह ३ आरोपींना उपनगर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपींना उपनगर पोलिसांनी केली अटक… नाशिक (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी योग्य ती खबरदारी म्हणून उपनगर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. या वेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या […]

Read More

शासकिय जागेतून अवैधरित्या गौखनिजाची चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात,७२ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

MIDC च्या जागेतून अवैधरित्या गौखनिजाची उत्खनन करुन चोरी करणारे सेवाग्राम पोलिसांचे ताब्यात सेवाग्राम(वर्धा)(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. २८ रोजी  पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे  आदेशाने परीसरात अवैध धंदे कार्यवाही संबधाने सरकारी वाहनाने पोलिस स्टेशन सेवाग्राम  हद्दीत गस्त करीत असतांना  रात्री १२.१० वा चे दरम्यान उप अभियंता एमआयडीसी वर्धा संजय सोमेश्वरराव लोटावार वय 55 वर्षे यांनी माहीती […]

Read More

अट्टल दुचाकी चोरटे लागले स्थागुशा पथकाचे गळाला,त्यांचेकडुन १० दुचाकी केल्या हस्तगत…

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना धुळे LCB पथकाने शिताफिने केली अटक… धुळे (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. या मध्ये खास करून मोटार सायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. तेव्हा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, धुळे यांनी धुळे परिसरात होणारे मोटार सायकल […]

Read More

बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी…

बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना पोलिस कोठडी… बीड (प्रतिनिधी)- तलावात गेलेल्या जमिनीचा आणि घराचा मावेजा देण्यासाठी भूसंपादन विभागाच्या कार्यालयात निवृत्त मंडळ अधिकाऱ्यामार्फत दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बीडच्या भूसंपादन विभागाच्या महिला उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. पाच लाखांच्या मावेजासाठी उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांनी निवृत्त मंडळ अधिकारी नवनाथ सरवदे याच्यामार्फत दहा हजार […]

Read More

मोबाईल शॅापी फोडनार्या सराईत चोरट्यास चाळीसगाव रोड पोलिसांनी २४ तासात केली अटक…

मोबाईल शॉप फोडणा-या सराईत आरोपीला 24 तासाचे आत केले जेरबंद,चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनची कार्यवाही…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.25/01/2024 रोजी फिर्यादी मोहम्मद शोएब शौकत अली अन्सारी रा. सहारा हॉस्पीटल समोर, कसवा डेअरीचे बाजुला, 100 फुटी रोड, धुळे यांनी तक्रार दिली की, दि.23/01/2023 रोजी फिर्यादी हे नेहमी प्रमाणे सकाळी 10.30 वाजता दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना […]

Read More

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कुरीयर गाडीवर पडलेल्या ३ कोटी च्या दरोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,५ आरोपी अटकेत,आरोपींना पोलिस कोठडी…

तीन कोटींच्या सशत्र दरोड्याप्रकरणी आंतरराज्य टोळीला पोलिस कोठडी… नाशिक (प्रतिनिधी)- गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला अडवण्यात आले. संशयितांनी वाहनातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत सुमारे तीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाच संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.18 जानेवारी) रोजी मुंबई-आग्रा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!