खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणारा पाहीजे असलेला आरोपी पोलिस आयुक्तांचे पथकाचे ताब्यात….
पोलिस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे झालेल्या हल्यातील फरार आरोपीस शिताफिने केली अटक…. अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 09/12/2023 रोजी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती येथे फिर्यादी शुभम अशोकराव ढोले वय 28 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे येवुन तक्रार दिली की, ते व त्यांचा भाऊ […]
Read More