सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक

सराईत दुचाकी चोरट्यास जळगाव पोलिसांनी केली अटक जळगाव –  गेले अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत दुचाकी चोरट्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर पकडण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून 04 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फिर्यादी नामे सिध्दार्थ सुशिलकुमार लुल्ला, रा.सिंधी कॉलनी जळगाव यांची दि.25ऑक्टोबर रोजी दुर्गा देवी विसर्जनाच्या दिवशी […]

Read More

कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

कंधार येथील घरफोडीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,२७ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत… नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हयात घरफोडीचे प्रमाणात वाढ झाल्याने श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशीत करुन घरफोडया उघड करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या, त्यावरुन पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांनी पांडुरंग माने, सपोनि […]

Read More

नागपुर ग्रामीन पोलिसांचा केळवद येथील अवैध मोहादारु गाळणाऱ्या वर छापा…

केळवद(नागपुर ग्रामीन) सवीस्तर व्रुत्त असे की,नागपूर ग्रामिण जिल्हयातील पोलिस स्टेशन केळवद हद्दीतील तिडंगी पारधी बेडा येथे काही इसम दि. ०५.१२.२०२३ रोजी अवैद्यरित्या मोहाफुलाची गावठी दारु गाळत असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने नागपूर ग्रामिणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केळवदचे ठाणेदार  यांचे नेतृत्वात विशेष पथक तयार करुन तिडंगी येथे धाड टाकुन मोहाफुल गावठी दारु गाळणाच्या इसमांवर कार्यवाहीचे आदेश दिले त्याप्रमाणे […]

Read More

कत्तलीसाठी चोरी केलेल्या गोवंशीय जनावरांना अकोला LCB ने दिले जिवनदान,२ आरोपी अटकेत…

स्थानिक गुन्हे शाखा कडुन अवैध गोवंश चोरी करून टाटा व्हिस्टा कारमथुन वाहतुक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ०२ जिवंत गोवंशाना जिवनदान देऊन एकुण २,२७,७०० रु. चा माल केला जप्त… अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये गोवंश चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस अधीक्षक, संदिप घुगे अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक, शंकर शेळके यांना मार्गदर्शक सुचना देवुन जिल्हयातील […]

Read More

जहाल नक्षलवादी महेन्द्र वेलाटी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात,शिताफिने केली अटक..

गडचिरोली – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 ते 08 डिसेंबर रोजी दरम्यान माओवादी हे पीएलजीए सप्ताह साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटून नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळा आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात,त्याअनुषंगाने दिनांक 06/12/2023 रोजी जहाल माओवादी महेंन्द्र […]

Read More

नांदेड शिवाजीनगर पोलिसांनी उघड केला जबरी चोरीचा गुन्हा,१५ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…

नांदेड(प्रतिनिधी) –  पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथकांची धडाकेबाज कामगीरी चोरीस गेलेले 30 तोळे सोन्याचे दागीने किंमत 15,10,000/- रुपये चा मुद्देमाल आरोपीकडुन केला जप्त. सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 19.11.2023 रोजी सकाळी 08.00 वाचे सुमारास यातील फिर्यादीने फिर्यादी दिली की, फिर्यादी हे वसंतनगर,नांदेड येथील राहते घराचे दरवाज्यांना कुलुपकोंडा लावुन संपुर्ण परीवारासह तिरुपती येथे देव दर्शनासाठी गेले होते. […]

Read More

येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल

येरवडा मध्ये अल्पवयीन प्रियकराची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा दाखल पुणे – गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या प्रेमसंबंधानंतर देखील ती नीट बोलत नव्हती. तिची कोणासोबत तरी जवळीक वाढली असावी म्हणूनच ती आपल्याला टाळत आहे. या मानसिक नैराश्यातून 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आजीच्या घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षाच्या […]

Read More

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब

धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले असून, तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून […]

Read More

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीच्या दैठणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या परभणी – दैठणा हद्दीत रात्री लोखंड चोरी करणाऱ्या आरोपीस पकडण्यात दैठणा पोलिसांना यश मिळाले आहे. फिर्यादी शकुरखा रोशनखा पठाण, बोरवंड खु, ता.जि. परभणी आणि गोविंद गणपतराव सोळंके अमडापुर, ता.जि. परभणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुंजाजी उर्फ पप्पू रमेश पवार (वय 36 वर्षे), राहणार प्रसाद नगर, परभणी याच्यावर […]

Read More

गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक

गोडाऊन फोडून सूपारी चोरी प्रकरणात दोन चोरट्यांना अटक धाराशिव (प्रतिनिधी) : शहरातील तांदूळवाडी रस्त्यावरील डिकसळ येथील सुपारीच्या गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडून सुपारीच्या पोत्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना पकडुन जवळपास 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी महादेव घुले यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!