पोलिस अधिक्षकांचे पथकाचा अवैध धंद्यावर छापा,३३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

पाच अवैध जुगार अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा ; एकाच दिवशी ७६ आरोपींसह ३३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त… वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाची अवैध धंद्यांवर करडी नजर असून अश्या अवैध धंद्याविरोधात विशेष मोहिमा राबवून सतत कारवाया सुरु असतात. तरीपणकाही असामाजिक तत्व […]

Read More

गोंदीया पोलिस अधीक्षकांचे आदेशाने कुख्यात टोळी विरोधात मकोका अंतर्गत कार्यवाही…

गोंदिया – पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची सन- 2023 मध्ये मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सन- 1999) *(Maharashtra control of organised crime act 1999) अंतर्गत कारवाई- कुख्यात टोळी प्रमुख- अभिषेक ऊर्फ जादू वर्मा व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) कायदा अन्वये कार्यवाही,पोलिस […]

Read More

स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल

स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल शिरजगाव(अमरावती ग्रामीण)  – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती […]

Read More

दुकानाचे शटर वाकवुन चोरी करणारी आंतराज्यीय टोळी अमरावती ग्रामीण LCB चे ताब्यात…

अमरावती – अमरावती ग्रामीण जिल्हयात बंद दुकानाच्या शटर वाकवून चोरी करण्याच्या घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी सुचना निर्गमीत करुन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पो.स्टे.खोलापुर अप.क्र. २०६/२०२३ कलम ४६१,३८० भादंवि व पो.स्टे. येवदा येथे अप.क्र. २७१/२०२३ कलम ३८०,५११ भादंवि अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्याअनुषंगाने सदर […]

Read More

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद

घरफोडी – वाहन चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद अमरावती – घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस आयुक्तांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या,त्याअनुषंगाने पोस्टे.राजापेठ, अमरावती शहर येथे दि.२२नोव्हेंबर रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, दि.२२नोव्हेंबर ला ००:१५ वा.सू. त्यांचे […]

Read More

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद

चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटणारे २४ तासात जेरबंद छत्रपती संभाजी नगर – फिर्यादी हे मोटारसायकलवर छत्रपती संभाजीनगर येथे जात असतांना आडूळ बायपास येथे अनोळखी चार इसमांनी  फिर्यादीची गाडी अडवून चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. अशी तक्रार फिर्यादी शेख यांनी दिल्या नंतर २४ तासांच्या आतच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले […]

Read More

सराफ व्यवसायिकाला लुटणारी टोळी गजाआड; स्थागुशा पुणे ग्रामीण ची कारवाई

सराफ व्यवसायिकाला लुटणारी टोळी गजाआड; स्थागुशा पुणे ग्रामीण ची कारवाई पुणे – दुकानातील सोने चांदीचे दागिने घेवून घरी जात असताना एका सराफ व्यवसायीकाला दुचाकी स्वारांनी सिनेस्टाईल पद्धतीने लुटाल्याचा प्रकार समोर आला आहे. सलग दहा दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्हा करून आरोपी हे त्यांचेकडील दोन पल्सर मोटार सायकलवरून शिवापूर-राठवडे-आंबवणे मार्ग कापूरहोळ बाजूकडे गेल्याचे आढळून आले. […]

Read More

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई पिंपरी चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच होती ज्या मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे […]

Read More

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका

यवतमाळ स्थागुशा पथकाने केली गोवंशीय जनावरांची सुटका यवतमाळ – अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा दाखल करुन 30 गोवंशीय जनावरे व वाहन सुटका करून एकुण 6 लाख 40 हजार रु. मुददेमाल जप्त केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, दि.४ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक अवैध […]

Read More

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई

घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ची कारवाई भंडारा – गेल्या वर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये कोथुर्णा टोली, भंडारा शहर, अड्याळ व लाखांदुर जवळील दोन गावात घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार हा पोलिसांना गुंगारा देत होता माञ शेवटी त्याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पोलिस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!