महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठ्यांवर सावंगी मेघे पोलिसांचा छापा…
सावंगी मेघे(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार दिपक वानखडे यांना गुप्त माहीती प्राप्त झाली की सालोड हिरापुर येथे प्रफुल हागे नामक ईसमाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधीत तंबाखु गुटखा चे आपले घरात साठवणुक करुन त्याची थोक व चिल्लर विक्री करतो अशा गुप्त माहीती वरुन पोलिस पथकाच्या मदतीने नमुद आरोपी याचे घरी […]
Read More