कत्तलीसाठी जाणारी गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने केली सुटका…

भुम(धाराशिव) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की आज दि. २०.११.२०२३ रोजी ०१.०० वा. सु. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भुम उपविभागीय हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना वालवढ, ता. भुम येथे आले असताना  वासुदेव मोरे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पांढऱ्या रंगाचे  पिकअप बोलेरो वाहन क्र एमएच ११ सीएच ४७२८ व […]

Read More

अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस […]

Read More

पोलिस आयुक्तांच्या पथकाचा क्रिकेट जुगार अड्ड्यावर छापा,दोघे अटकेत….

अमरावती शहर- सवीस्तर व्रुत्त असे की भारतात होऊ घातलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपचा काल दिनांक १९/११/२३ रोजी अंतीम सामना अहमदाबाद येथे सुरु असतांना त्याअनुषंगाने  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय हददीत आय.सी.सी. वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या जुगार सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना पोलिस आयुक्त यांचे अधिनस्त असलेल्या सी.आय.यु. पथकास  गुप्त […]

Read More

परतवाडा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,सात आरोपी अटकेत…

परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे तसेच जुगार अड्डे यांच्यावर कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या होत्या तरीही काही ईसम चोरुन लपुन परतवाडा शहरातील टिंबर डेपो परीसरात जुगार खेळत असल्याची माहीती ठाणेदार संदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनी परिसरातील एका घरावर पोलिसांनी शनिवारी रात्री ८.०० […]

Read More

धाराशिव पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे पुढाकाराने पोलिस वसाहतीत सुरु करण्यात आले शेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र….

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने धाराशिव येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाजवळील सबसिडीअरी कॅन्टीनसमोर सेंद्रीय भाजीपाला आणि फळे विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी करण्यात आले.या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सदाशिव शेलार राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव […]

Read More

पर्यटनस्थळी गोंधळ घालणाऱ्यांवर सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाची कार्यवाही…

लोनावळा(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण ता. मावळ जि. पुणे गावचे हद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर दि. १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायिकांनी आपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आल्याने […]

Read More

नवी मुंबईत स्पेशल २६ ची पुनराव्रुत्ती,पण पोलिसांनी डाव उधळला…

नवी मुंबई(प्रतिनिधी) नवी मुंबई येथुन एक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभावा असाच हा प्रकार आहे. अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस सांगून सहा जणांच्या टोळक्यानं रात्री १०.१५  वाजता च्या सुमारास हॉटेलवर धाड टाकली. मात्र त्यानंतर अवघ्या चार तासांत खऱ्या पोलिसांनी या टोळक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात […]

Read More

कळंब पोलिसांनी हस्तगत केली चोरीस गेलेले दुचाकी वाहन…

कळंब(यवतमाळ)- सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कळंब यवतमाळ येथे दि.०९/११/२०२३ रोजी फिर्यादी नितेश रामदास केराम वय ३६ वर्षे रा-डोंरगखर्डा यांनी रिपोर्ट दिला, दि. ०६/११/२०२३ रोजी रात्री ०९.३० फिर्यादी यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा मोटारसायकल एम एच ३० एडी ७२१४  अॅदाजे किंमत २५०००/-₹ ही ग्राम डोंगरखर्डा येथील त्यांची आत्या निर्मला येरमे यांचे घरासमोर उभी करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने […]

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार पोलिसांना पाहीजे असलेला आरोपीस ३ वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…

यवतमाळ(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन यवतमाळ शहर येथे नोंद असलेला अपराध क्रमांक ३२३/२०२० कलम ३२६ भा.द.वि. गुन्हयातील आरोपी पांडुरंग सुधाकर उर्फ शेरु मडावी रा. अंगणवाडी जवळ मौजा डोर्ली ता. यवतमाळ हा गुन्हा घडला तेव्हापासुन  अटक टाळण्यासाठी फरार राहत होता. त्याचा शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने त्याचे विरुध्द गुन्हयात आरोपपत्र  न्यायालयात दाखल करण्यात आले होते. दिनांक […]

Read More

सहाय्यक पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचे पथकाची अवैध धंद्याविरोधात धडक कार्यवाही…

तुमसर(भंडारा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक १७/११/२३ रोजी सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागिय पोलिस अधिकारी,तुमसर  रश्मिता राव(भापोसे) यांना खात्रीशीर गुप्त माहीती मिळाली की सिहोरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जाणाऱ्या बावनथडी नदीच्या कोरड्या पात्रात बपेरा येथे काही  लोक जुगार भरवून हारजीत चा खेळ करताय त्यावरुन स्वतः रश्मिता राव ह्या रात्री ८.०० वा चे सुमारास आपले  अधिनस्थ असलेल्या  पथकासोबत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!