अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश… वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More

मतमोजनीच्या पुर्वी अवैध दारु बाळगणारे,वाहतुक करणार्यावर सावनेर पोलिसांची धडक कार्यवाही….

लोकसभा निवडनुक मतमोजनीच्या अनुषंगाने सावनेर पोलिसांनी अवैध दारू बाळगणारे आणि वाहतुक करणाऱ्या ०४ इसमावर कारवाई करून एकूण १५,५९,२६०/- रू. चा मुददेमाल केला जप्त… सावनेर(नागपुर)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४)रोजी जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये लोकसभा निवडनुक मतमोजनीच्या अनुषंगाने दारू विक्री बंद असल्याने तसेच मतमोजणी असल्याने दि. ०३/०६/२०२४ रोजी रात्री ११.०० वा. ते दिनांक ०४/०६/२०२४ रोजी […]

Read More

खुनाचे प्रयत्नातील फरार आरोपीस गुन्हे शाखेने मुंबई येथुन घेतले ताब्यात..

खुन व खुनाचे प्रयत्नाचे गुन्हयातील दोन महीण्यापासुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई येथुन घेतले ताब्यात… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (१९)एप्रिल २४ रोजी पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील संकट मोचन उमरसरा परिसरात अनिल नारायण गवई यांचा धारधार शस्त्राने वार करुन खुन झाला होता व त्यांची पत्नी तसेच मुलीस सुध्दा आरोपीने धारधार शस्त्राने […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा…

घरफोडी करणा-या रेकॅार्डवरील दोघांना ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा, गुन्ह्यातील चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल केला हस्तगत,गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(०२) जुन रोजी यातील तक्रारदार अमोल कुमार भिमराव गजभिये, वय 44 वर्षे,रा.नाना चौक, कुंभारेनगर, गोंदिया यानी पोलिस स्टेशन गोंदीय शहर येथे तक्रार दिली की यांचे वडिलोपार्जीत घर राधाकृष्ण वार्ड, […]

Read More

पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक…

  पिस्टल अन् कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तिघांना निगडी पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – पिस्टल आणि कोयत्याच्या धाकावर लूटमार करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन कोयते आणि १ लाख ३५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी […]

Read More

अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख

अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. तेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप) किंवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या, जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, फोटो प्रसारित केले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखेने चोरीच्या दुचाकी केल्या जप्त…

नाशिक शहर गुन्हे शाखेने चोरीच्या दुचाकी केल्या जप्त… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटार सायकल (दुचाकी) चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे बाबत पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त, गुन्हे प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे, संदीप मिटके यांनी गुन्हेशाखेला आदेश दिलेले होते. म्हणून त्या अनुषंगाने […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे…

वाहन चोरी करणाऱ्या रेकॅार्डवरील आरोपींना अटक करुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस. आणुन ०७ वाहने केली जप्त,नवीन कामठी पोलिसांची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (२७)एप्रील रोजी  पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत दीदी कॉलनी, कामठी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहंमद यासीन कमाल अर्शद कमाल वय २५ वर्ष यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की […]

Read More

शहापुर राईस मिल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने एकास ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…

राईस मिल चोरी प्रकरणातील आरोपीला भंडारा गुन्हे शाखेने केली अटक… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने राईस मिल चोरी प्रकरणातील फरार आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. नितेश उर्फ कार्लोस शिवनाथ बोरकर (वय २७ वर्ष) रा.भगतसिंग वार्ड, टाकडी ता.जि.भंडारा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी जवाहर नगर […]

Read More

हिंगोली पोलिसांनी उघड केले बाळापुर हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे,मुद्देमाल हस्तगत….

रेकॅार्डवरील संशयीतांना ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांनी उघड केले आखाडा बाळापुर हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघड एकुण ३ लाख ४१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त,पो.स्टे आ. बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांची कामगिरी….. बाळापुर(हिंगोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १०/०४/२०२४ रोजी पो.स्टे आखाडा बाळापुर हद्दीतील मौजे कामठा येथील फिर्यादी सतिश कदम यांचे घरी रात्री चे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!