दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणारा फरार आरोपी अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात….

दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणा-या फरार आरोपीस बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात…. बोरगाव मंजु(अकोला) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस स्टेशन बोरगाव मंजू हददीतील ग्राम दाळंबी ता. जि.अकोला येथे राहणा-या एका वयोवृध्द महीलेने पोलिस स्टेशनला येवून तक्रार दिली की, ती दि. (२८)मे रोजी दुपारी ०२.०० वाजताचे सुमारास अकोला येथून एस टी बसने ग्राम […]

Read More

पवनी येथील देहविक्री करणार्या हॅाटेलवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….

पवनी मध्ये देहविक्री करणाऱ्या हॉटेलवर भंडारा गुन्हे शाखेचा छापा; पिडीत महिलेची सुटका… भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखेने पवनी येथे हॉटेल विराज बारच्या तळघरात सुरु असलेल्या देह व्यापार, वेश्या व्यवसायावर छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी फिर्यादी नितिनकुमार चिंचोळकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवनी पोलिस ठाण्यात २०२४/२०२४ कलम […]

Read More

बाभुळगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा….

बाभुळगांव येथील जुगार अड्डयावर मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,२८ जुगारींना ताब्यात घेऊन एकुन ३३,३१,४००/- रु चा मुद्देमाल केला जप्त……. बाभुळगाव(यवतमाळ प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०२/०६/२०२४ रोजी रात्री चे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील पथक हे रात्रगस्त पेट्रोलींग करीत असताना गोपणीय माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन बाबुळगाव येथील बसस्थानक पासुन गावात […]

Read More

एटीएम मधे छेडछाड करुन चोरी करणारा युनीट ४ च्या ताब्यात…

एटीएम मधे छेडछाड चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनीट ४ ने घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (०१)जुन रोजी ०९.०० वा. ते १०.०० वा. चे दरम्यान, फिर्यादी स्वप्नील मारोतराव गभने वय ३५ वर्ष रा. नेहरू नगर, सक्करदरा, नागपूर हे बॅक ऑफ इंडीयाचे एटीएम, कडबी चौक, नागपूर येथे गेले असता त्यांना एटीएम […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले मेटारसायकल चोरीचे दोन गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे….. चांदुर रेल्वे(अमरावती प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्हयात होणाऱ्या विविध चोरीचे तसेच मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे संबंधाने स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांना मार्गदर्शन करुन जास्तीत जास्त चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेशीत […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…

रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनीट १ ने उघड केला मोटर सायकल चोरीचा गुन्हा,आरोपीच्या ताब्यातून गुन्हयातील मोटर सायकलसह  एकूण ३,३०,०००/- रू चा मुददेमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४) मे रोजी यातील फिर्यादी धिरज लुल्ला रा. रामपुरी कॅम्प यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि.(२२) मे रोजी  त्यांनी त्यांची […]

Read More

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच बरोबर जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी नाउघड गुन्हयांचा […]

Read More

अकोला शहरातील कुख्यात गुंड याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

अकोट फाईल धोकादायक इसम सम्राट विजय सावळे वय ३० वर्ष रा.भिमचौक, अकोट फाईल अकोला  याचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,अकोला जिल्हयातील १५ वी कार्यवाही….. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील, भिम चौक, अकोट फाईल येथे राहणारा कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, […]

Read More

नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांचा छापा…

जुगार अड्डयावर अरोली पोलिसांनी छापा टाकुन,६ जुगारींना घेतले ताब्यात…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (३१) रोजी पोलिस स्टेशन अरोली येथील पथक पोलिस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपामध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. […]

Read More

कट्टर नक्षल खबरी सोमा यास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाचे होते १.५ लक्ष रु चे बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस  गडचिरोली पोलीसांनी केली अटक,त्याचेवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस….. गडचिरोली(प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्हा हा नक्षलवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. येथे नक्षलवादी हे सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!