सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक…

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्यातुन गोळ्या झाडून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकाजवळ बुधवारी (दि.२९) रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिपक दत्तात्रय कदम (रा.आशिर्वाद बिल्डींग शेजारी, […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन गोंदिया शहर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत…

घरफोडी करणारे दोन अट्टल चोरटे गोंदिया शहर पोलीसांच्या जाळ्यात,आरोपींकडुन चोरीस गेलेले सोन्या – चांदीचे दागिने असा किंमती 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल केला हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल, रा. आशीर्वाद धर्म काट्याच्या मागे, कुंदन कुटी मंदीर जवळ, मुर्री गोंदिया हे परिवारासह बाहेरगावी शिवणी (मध्य प्रदेश) गेले असता दि(25)मे […]

Read More

शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा…

शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा… पुणे (प्रतिनिधी) – शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी (बॅग) आहे. अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली, या घटनेमुळे पोलिस प्रशासनाची पळता भुई थोडी झाली. माञ योग्य ती खबरदारी म्हणून अजून पण शनिवारवाडा परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. शनिवार वाड्यात सकाळी बेवारस पिशवी (बॅग) सापडली. या मुळे बॉम्बची अफवा […]

Read More

आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात… आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखेने आममुख्त्यार पत्रामध्ये खाडाखोड करून दिशाभुल करून संबंधितांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – संदीप देवगडे, रा. पांढूर्णा, तह.कामठी जि.नागपूर यांनी […]

Read More

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा,तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात…

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा, तिघांना घेतले ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. ही घटना पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली, पोलिसांनी या प्रकरणी तपास घेत […]

Read More

संशयीत ईसमास ताब्यात घेऊन चाळिसगाव ग्रामीण पोलिसांनी उघड केला दागिणे चोरीचा गुन्हा

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला चोरीचा गुन्हा… चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(26) मे रोजी फिर्यादी मुजाहीद जमशेद शेख, वय-३०, धंदा- मौलाना, मूळ रा. पिंपरखेड, ह.मु. तरवाडे, ता. चाळीसगांव. यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, दि(१६)मे रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घरातून १) १० ग्रॅम वजनाची सोन्याची […]

Read More

खंडणीसाठी अकोला येथील व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या टोळीवर अकोला पोलिसांची मोक्का अंतर्गत कार्यवाही….

खंडनीसाठी अकोला येथील व्यापारी अरुणकुमार मगनलाल वोरा यांचे अपहरण प्रकरणामध्ये सर्व ०९ आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनीयम १९९९ (मोक्का) अंतर्गत कार्यवाही….. व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे दि. (१४) मे  रोजी अप.क्र २००/२४ कलम ३६४(अ)३६५,३४ भा.द.वि सहकलम ३,२५ शस्त्र […]

Read More

सराईत वाहन चोरट्यांना अटक करुन पारडी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यांना पारडी पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले एकुण ०५ दुचाकी चोरीचे गुन्हे….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२५)मे मध्यरात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १६८, अंबे नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भिमराज सोमाजी सोनटक्के वय ४१ वर्ष यांचे साळयाने त्यांची हिरो पॅशन गाडी क्र. एम.एच ३५ जे […]

Read More

दरोडा टाकायला आले अन् पोलिसांचे सावज झाले….

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या तीन संशयीत इसमांना अग्निशस्त्रानिशी चामोर्शी पोलिसांनी घेतले ताब्यात,नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला…. चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, दि(30) मे रोजी रात्री 10. वा. दरम्यान चामोर्शी शहरातील हत्तीगेटच्या बाजूला असलेल्या डिज्नीलँड इंग्लीश मिडीयम स्कूलजवळ काही संशयीत इसम फिरतांना दिसून आल्याने तीन इसमांना गावातील नागरीकांनी पकडून ठेवले असून […]

Read More

अवैध अग्नीशस्त्र बाळगणारा तसेच हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणार्यास सुरक्षा शाखेने घेतले ताब्यात…

अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या व हद्दपार आरोपींना अटक,गुन्हेशाखेच्या सामाजीक सुरक्षा पथकाची कामगिरी… नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३१) मे चे मंध्यरात्रीचे सुमारास ०१.४५ वा चे दरम्यान, गुन्हेशाखा सामाजीक सुरक्षा विभाग पथक हे पोलिस ठाणे मानकापूर हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना माहिती मिळाली की,सराईत गुन्हेगार आमीर शेख बशीर शेख हा त्याचे घरी  प्लॉट […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!