स्थानिक गुन्हे शाखेने शेतमाल चोरीचा गुन्हा केला उघड…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस ठाणे कळंब हद्दीतील शेतमाल चोरीचे गुन्हयात दोन आरोपीस निष्पन्न करुन त्यांचेकडुन ५,२५,३२०/- रु चा मुद्देमाल केला हस्तगत….  यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक  पथक यवतमाळ शहरात उघड न झालेल्या  गुन्हयातील संशयीत आरोपी तसेच पाहिजे असलेले फरार आरोपी व निगराणी बदमाश तपासणी करणे संबधाने पेट्रोलींग […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक वरोरा यांचा IPL जुगारावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,वरोरा नयोमी साटम यांचा आयपीएल सामन्यावर जुगार खेळणार्यावर छापा… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१२) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,वरोरा यांना गोपनीय माहीती मिळाली की साई मंगल कार्यालयाचे बाजुला एक ईसम आयपीएल सामन्यावर बेटींग करतो अशा खात्रीशीर खबरेवरुन सहा.पोलिस अधिक्षक नयोमी साटम,पोलिस स्टेशन वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व […]

Read More

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन […]

Read More

विक्रीकरीता अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारा युनीट २ च्या ताब्यात

अंमली पदार्थ एम.डी पावडर विक्री करीता बाळगणार्यास गुन्हेशाखा युनिट २ ने ताब्यात घेऊन जप्त केले १० लक्ष रु चे ड्रग….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,पोलिस आयुक्त नागपुर शहर यांनी तरुण वर्गामधे अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण याला निर्बंध घालण्यासाठी विशेष मोहीमे राबविण्यासाठी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि (११) चे १० […]

Read More

सराईत सोनसाखळी चोरटे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

सोनसाखळी चोरी करणारे सराईत आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्र. १ ची उल्लेखनिय कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१) रोजी  सकाळी ०७:०० ते ७:१५ वा. च्या सुमारास फिर्यादी भारती पुरुषोत्तम रावत रा. सिरीन मेडोज गंगापुर रोड, नाशिक हया ट्रिलॅन्ड ते हिराबाग गंगापुर रोड परिसरात येथे मॉर्निंग वॉक करीत असतांना अॅक्टीव्हा मोपेड वरील […]

Read More

अवैधरित्या विक्रीसाठी गुटख्याची वाहतुक करणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

चंद्रपूर शहर परीसरात अवैधरित्या सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असलेल्या विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, एकुण 5,70,400 /- रू चा मुद्देमाल केला जप्त…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये अवैध धंधावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

अवैधरित्या शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे मुंब्रा पोलिसांचे ताब्यात…

पिस्टल, जिवंत काडतुसे खरेदी-विक्री करणाऱ्यांना मुंब्रा पोलिसांनी केली अटक… ठाणे (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुक प्रकिया २०२४ कायदा व सुव्यवस्थेस बाधा न येता शांततेत पार पडावी याकरिता ठाणे पोलिस आयुक्तालयामध्ये बेकायदेशीर शस्त्र व दारूगोळा बाळगणारे, खरेदी विक्री करणारे इसमांवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत पोलिस आयुक्त,  सहपोलिस आयुक्त ठाणे शहर व अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने क्रिकेट बुकीस छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारा आरोपीस गुन्हेशाखा युनिट क्र. २ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी )- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्या भारतात आयपीएल क्रिकेटचे सामने भारतभर सुरु आहे,सर्व क्रिकेटप्रेमी याचा आनंद घेतात तर काही जण त्यावर जुगार खेळतात किंवा खेळवितात अशाच क्रिकेट बुकीवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी सर्व प्रभारी तथा गुन्हे […]

Read More

MIDC बुटीबोरी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या महीला टोळीचा केला पर्दाफाश…

MIDC परीसरात बंद असलेल्या कंपनीत घरफोडी करणार्या महीला टोळींचा एमआयडीसी बुट्टीबोरी पोलिसांनी केला पर्दाफाश…. बुटीबोरी(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  वैभव प्रभाकर मोरतकर, वय ५७ वर्ष प्लॉट नं. ८ धंतोली यांनी पोलिस स्टेशन एमआयडीसी बुटीबोरी येथे तक्रार दिली की  त्यांची एमआयडीसी बोरी परीसरात राजसी टेक्नोप्लास्ट नावाची कंपनी असुन त्या ठिकाणी प्लॅस्टीक चेअर व […]

Read More

नोकरीचे आमिष दाखवुन कोट्यवधी रुपयाची फसवणुक करणारी टोळी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात..

नोकरीचे आमिष दाखवून फसवणारी टोळी गजाआड… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी तानबा इंदूरकर, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेशपेठ पोलिस ठाण्यात अप. क्र. १७७/२४ कलम ४२० ,४०६ ,४६५ ,४६७ ,४६८ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!