खुनाचा प्रयत्न करुन फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने घातल्या बेड्या..
खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेल्या आरोपीस पिस्टलसह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड शहरात घडत असलेल्या गुन्हयांना आळा बसणेकामी व गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेले परंतु फरार असलेल्या आरोपीचा शोध घेवून अटक करण्याबाबत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस निरीक्षक, उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा, […]
Read More