सहा.पोलिस अधिक्षक,लोणावळा यांचे विशेष पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यावर छापा…
सहा.पोलिस अधीक्षक,लोणावळा सत्यसाई कार्तीक यांचे विशेष पथकाचा वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर छापा, दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त,दोन आरोपी अटकेत…. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे कि,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी अवैध धंदे संबंधात कडक भुमीका घेतली असुन त्यानुसार लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सुध्दा अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर […]
Read More