फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस युनीट १ ने अथक परीश्रम करुन घेतले ताब्यात….
पैसे तिनपट करण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा देवून फसवणुक करणारा व दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पंचवटी पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९५ / २०२२ भादवि कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दि. १२ / ०३ / २०२२ रोजी दाखल होता. सदर […]
Read More