पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे एकाचा खुन तर दोघेजण जखमी…

पुरंदर – शुक्रवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार […]

Read More

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा हैदोस पोलिसाच्या मुलाचाच केला खुन…

पुणे –   –    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगडमध्ये लाईन बॉय विजय ढुमे यांचा धारदार हत्यार आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील क्वॉलिटी लॉजजवळ ही घटना घडली. आज सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या सिंहगड येथील एका लॉजमधून विजय ढुमे खाली उतरत होते. या लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर […]

Read More

पिपरी-चिंचवड हद्दीत खुन करुन तो लपवण्यासाठी किन्नर म्हनुन मुंबईत राहणाऱ्यास साथीदारासह अटक…गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी…

पिंपरी-चिंचवड- महेश बुलाख –  म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातुन सचिन हरिराम यादव वय १९ वर्षे रा.पुणे- नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि.पुणे हा दि. २४.०८.२०२३ वा १४.०० घरातुन कामानिमित्त गेला व परत आला नाही. सर्वत्र शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने वडील हरिराम यादव यांनी दि २८/०८/२०२३ रोजी म्हाळुंगे पोलिस ठाणे मनुष्य मिसिंग क्र १३३ / […]

Read More

तुमसर येथे मोक्काचा आरोपी व रेती तस्कर यांची अज्ञाताने केली गोळ्या घालुन हत्या…

तुमसर(भंडारा) —  सवीस्तर व्रुत्त असे की  मोक्का’ लागलेल्या एका सराईत गुन्हेगारावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला. ही थरारक घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ आज २५ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. नईम सिराज शेख खान, असे खून झालेल्या गुन्नाहेगाराचे नाव आहे. दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात आरोपींनी बंदुकीतून सिराजवर गोळ्या झाडल्या. हत्येनंतर मुख्य आरोपी फरार असून, तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले […]

Read More

खुनाच्या गुन्ह्याची २ दिवसात केली उकल..स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…

वर्धा – दिनांक २२/०९/२०२३ रोजी उत्तम निरंजन वैद्य यांनी पोलिस स्टेशन अल्लीपूर येथे तकार दिली की, दिनांक २२/०९/२०२३ रोजी फिर्यादी यांची पत्नी सौ. अनुसया उत्तम वैद्य या नेहमीप्रमाणे सकाळी ०८:०० वा. दरम्यान शेतमजुरीचे कामाकरिता गेली होती. फिर्यादी हे सकाळी ०८:३० वा. दरम्यान गावातील बाजारात गेले होते. फिर्यादी हे सकाळी १२:३० वाजताचे दरम्यान घरी परत आले असता त्यांची मुलगी […]

Read More

बाप रे! मुलानेच केला वडिलांचा खून; आई जखमी

पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शिवनाथ लक्ष्मण […]

Read More

पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने […]

Read More

नकली सोने विक्रीच्या वादावरुन झालेल्या खुनाचा गोंदिया पोलिसांनी काही तासात केला उलगडा….

गोंदिया- सवीस्तर व्रुत्त असे की  यातील फिर्यादी श्री- संदीप मदनलाल ठकरेले वय 23 वर्ष धंदा- प्लंबर काम रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला ता.जि.गोंदिया यांनी दिनांक – 19/09/ 2023 रोजी पोलिस स्टेशन रावणवाडीला येवुन तोंडी तक्रार दिली की, दिनांक 18/09/2023 रोजीचे दुपारी 03/00 वा चे सुमारास तो आपले मोहल्यातील मित्र किशोर चुन्नीलाल राठौर वय 30 वर्ष […]

Read More

बहुचर्चित कोलाड येथील खुनाचा रायगड LCB ने अखेर केला उलगडा…

रायगड- सवीस्तर व्रुत्त असे की दि 21.08.2023 रोजी दुपारी 2.00 वाजण्याचे सुमारास चंद्रकांत कांबळे वय-53 वर्षे रा.पाले बु.ता.रोहा यांची तिसे रेल्वे गेट येथे कर्तव्यावर असताना इसमाने डोक्यामध्ये गोळी घालुन हत्या केली होती. सदर घटनेबाबत कोलाड पोलिस ठाणे गु.र.क्र.83/2023 भा.दं.सं कलम 302 सह शस्त्र अधी.चे कलम 3,27प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेची माहिती कळताच सदर ठिकाणी पोलिस अधीक्षक सोमनाथ […]

Read More

वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक

वसई : वसईतील एका लॉज मध्ये उतरलेल्या हैदराबाद येथील गायकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) असे या हत्या झालेल्या गायकाचे नाव आहे. याप्रकरणी लॉज मध्ये उतरलेल्या राजू शहा नावाच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. गायक राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) हैदराबादला राहतात वसईतील एका लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी ते आले होते. वसई मधील […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!