सहा महीन्याआधी झालेल्या खुनाचा वाकड पोलिसांनी केला उलगडा…

वाकड(पिंपरी-चिंचवड)महेश बुलाख सवीस्तर व्रुत्त असे की थेरगाव  परीसरातील इसम दिनेश दशरथ कांबळे, वय २६ वर्षे, रा. एकता कॉलनी, थेरगाव, पुणे हा मागील ६महिन्यांपासून मिसिंग असलेबाबत त्याची आई माया दशरथ कांबळे, य ५० वर्षे, रा. एकता कॉलनी, बापुजी बुवा नगर, थेरगाव,पुणे यांचे तक्रारीवरुन वाकड पोलिस ठाणे येथे मनुष्य मिसिंग क्र. २६८ / २०२३ प्रमाणे मिसिंग दाखल […]

Read More

मित्रानेच केला मित्राचा खुन…..

रावेत(पिंपरी-चिंचवड) (सुनील सांभारे)— सवीस्तर व्रुत्त असे की  रावेत पोलिस  स्टेशन हद्दीत दि.०४/०९/२०२३ रोजी निर्माण माईन स्टोन साईड वरील बेसमेन्ट मधील पञ्याचे रुममध्ये दिनेश रामविलास यादव वय २१ वर्षे,  पुणे हायवे जवळ रावेत ता. हवेली जि. पुणे मुळ रा. बिरैची कला, पोस्ट-खंबाता. रिघवली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याने कामगार विवेक गणेश पासवान याला किरकोळ भांडणाच्या कारणावरुन तोंडावर […]

Read More

पत्नीच्या मदतीने एक्स गर्लफ्रेंडची केली हत्या; मृतदेह फेकला गुजरातच्या खाडीत

मुंबई : एक्स गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह गुजरातमध्ये फेकल्या प्रकरणी आरोप असलेल्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोहर शुक्ला (वय 34) असे आरोपीचे नाव आहे. (दि.09 ऑगस्ट) रोजी एक्स गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हत्ये प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघांचा ही समावेश होता. या घटनेमुळे मुंबईत […]

Read More

दुसरे लग्न का केले असा तगादा लावणार्या पत्नीची केली हत्या…

पाली(रायगड)-  सवीस्तर वु्त्त असे की दिनांक 09/09/2023 रोजी 17.30 वा.च्या सुमारास मौजे उंबरवाडी कातकरीवाडी गावचे हददीतील आदीवासी ग्रामस्थाकडून उंबरवाडी जवळील डोंगरावरील जंगलभागात एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत कुजलेल्या व सडलेल्या स्थितीत पडून असले बाबत नवघर गावचे पोलिस पाटील यांनी पाली पोलिस ठाण्यात फोनव्दारे संपर्क करून कळविले. त्यावरून तात्काळ पाली पोलिस ठाणेच्या प्रभारी अधिकारी मपोनि/श्रीम. सरिता चव्हाण, व इतर अधिकारी/स्टाफ […]

Read More

चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुन हत्या…

विमाननगर(पुणे शहर)  संदीप कद्रे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून चारित्र्याच्या संशयावरून एका पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. लोहगाव मधील संतनगर परिसरात ही घटना घडलेली असून नऊ तारखेला हा प्रकार घडलेला आहे. प्राप्त  माहितीनुसार रूपाली उर्फ बबीता आशिष भोसले (वय 35 राहणार संत नगर लोहगाव ) असे महिलेचे […]

Read More

जवानाने केली गरोदर पत्नीसह 4 वर्षाच्या चिमुकलीची हत्या

नांदेड : दुहेरी हत्याकांडाने मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हादरला आहे. सुट्टीवर घरी आलेल्या लष्करातील जवानाने गरोदर पत्नीसह आपल्या 4 वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कंधार तालुक्यातील बोरी येथे घडली. या दुहेरी हत्याकांडानंतर मारेकरी जवान स्वतःहून माळाकोळी पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला. एकनाथ मारुती जायभाये (वय- 32) असे आरोपीचे नाव असून भाग्यश्री एकनाथ जायभाये […]

Read More

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीला अटक

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना लोहगावमधील संतनगर भागात घडली. या प्रकरणी पतीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. रुपाली उर्फ बबिता आशिष भोसले (वय ३५, रा. संतनगर, लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती आशिष सुनील भोसले (वय ३२, रा. संतनगर, लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत […]

Read More

बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याचा खून करून स्वतः केली आत्महत्या

पुणे: बहिणीला त्रास देणाऱ्या मेहुण्याच्या डोक्यात गज मारुन खून करण्यात आल्याची घटना बाणेर भागात मंगळवारी घडली. मेहुण्याचा खून केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे धनंजय साडेकर (वय ३८) असे खून झालेल्याचे नाव आहे. साडेकर यांचा खून केल्यानंतर हेमंत काजळे (वय ४०) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. बाणेरमधील श्री समृद्धी सोसायटीत ही घटना घडली. धनंजय […]

Read More

गिरोली(देवळी) येथील घरफोडी व खुन प्रकरणाची वर्धा पोलिसांनी २४ तासाच्या आत केली उकल…

वर्धा- सवीस्तर व्रुत्त असे की गिरोली(देवळी) येथील  प्रविण अरुण डहाके, वय 34 वर्षे,  यांनी दिनांक 09/09/2023 रोजी पोलिस स्टेशन देवळी येथे येवुन तक्रार दिली की, त्यांचे वडिल अरुण किसनाजी डहाके, वय 65 वर्षे, रा. गिरोली हे नेहमीप्रमाणे दिनांक 08/09/2023 रोजी रात्रीचे जेवण करुन घरामध्ये रात्री एकटे झोपले असता रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉलमध्ये घऱात चोरी करण्याचे उद्देशाने […]

Read More

परभणीच्या चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रुर हत्या…

नांदेड : शहरामधे  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृत परमेश्वर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!