सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच काढला भावाचा काटा

बीड : मोठ्या भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो व्याजाने लोकांकडून पैसे घेत होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून लहान भावाने मित्रांच्या मदतीने कट रचून लाकडी दांड्याने मारहाण करून सख्ख्या भावाचा खून केला. ही घटना शहराजवळील मन्यारवाडी शिवारात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मनोहर विलास पुंडे (वय […]

Read More

आईला प्रियकराच्या मिठीत नको त्या अवस्थेत पाहिले, चिमुकल्याला छतावरून खाली फेकून दिले

मध्य प्रदेश : एका आईने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्याच तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या केली. कोणती आई आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला मारू शकते का? ऐकायला हे विचित्र वाटत असले तरी हे वास्तवात घडले आहे. एका आईने तीन वर्षाच्या चिमुकल्याची आपल्या प्रियकराच्या मदतीने छतावरून खाली फेकून हत्या […]

Read More

मुंबई एअर होस्टेस खुन प्रकरणी एकास अटक

मुंबई–  शहरात एअर होस्टेसची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती . एका एअर होस्टेसची तिच्या फ्लॅटमध्ये निर्घृणहत्या करण्यात आली होती. रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांना फ्लॅटमध्ये आढळून आला. या प्रकरणाचा तपास पुढे करत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आता पोलीस हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत. हे प्रकरण मुंबईतील पवई भागातील आहे. पवई पोलिसांनी रविवारी रात्री पवई बिल्डिंगमध्ये राहणारी […]

Read More

विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची निर्घुन हत्या

पुणे : पुण्यातील सिंहगड रोडच्या रायकर मळा परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्याचा खून झाला तो विद्युत वितरण कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. गोपाळ कैलास मंडवे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. आज दुपारच्या सुमारास घटनेची माहिती सिंहगड रोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी […]

Read More

मुंबईत हवाई सुंदरीची गळा चिरुन निर्घुन हत्या

मुंबई–  पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या […]

Read More

जळगाव-भुसावल दुहेरी हत्याकांडातील जखमीचा उपचारा दरम्यान मुत्यु

भुसावळ(जळगाव)– सवीस्तर व्रुत्त असे की भुसावल  तालुक्यातील कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या […]

Read More

कौटुंबिक कलहातुन सुनेने सासूला संपविले

कौंटुबिक वादातून सुनेने चाकूने वार करत सासूला संपवलं; नागपुरातील घटनेने खळबळ  प्नतापनगर(नागपुर शहर)– सवीस्तर व्रुत्त असे की  शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संभाजी चौक परिसरात ही घटना घडली आहे. नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सासू-सुनेचे वाद हे अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य गोष्ट आहे. मात्र नागपूरमध्ये सुनेने सासूची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या […]

Read More

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेने केला जालना येथील दुहेरी खूनाचा उलगडा

उस्मानाबाद (प्रतिक भोसले) – सविस्तर वृत्त असे की, दि.31 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की, जालना जिल्ह्यातील पोलिस ठाणे सेवली गुन्हा रजि नं. 133/2022 भा.द.वि कलम 302, 326, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 मधील या दुहेरी खुन प्रकरणातील आरोपी नामे सुधाकर तुकाराम शिंदे, वय 43 […]

Read More

जळगाव हत्याकांड..पुर्व वैमनस्यातुन दोन सख्ख्या भावासह डॅान चा खुन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची तलवार आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्री १०वाजेच्या सुमारास घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे(वय ३३) आणि राकेश भोलानाथ साळुंखे (वय २८) अशी मयतांची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास सुरू होत नाही, तोच मध्यरात्री दीडच्या सुमारास कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचादेखील […]

Read More

महाराष्ट्र हादरला! सख्या भावांसह तिघांचा एका रात्रीत खून…

जळगाव: भुसावळ शहरात एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांसह एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन भावांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर काही तासाताच कुख्यात गुन्हेगाराचीही हत्या झाली. शुक्रवारी (ता. १) रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे (वय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!