यवतमाळ येथील खुनाच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपीस,नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने नागपुर येथुन घेतले ताब्यात….

नागपुर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात व फरार आरोपीस केली अटक,माहीती देणार्यास यवतमाळ पोलिसांनी बक्षीस केले होते जाहीर… नागपुर (शहर प्रतिनिधी) –नागपुर  गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा पथकाने पोलिस ठाणे लोहारा जि.यवतमाळ हद्दीतील अनेक गंभीर तसेच खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा कौशल्यपूर्ण तपास, मिळालेली गोपनीय माहिती अन् तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी – […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने २४ तासात उघड केला गुन्हा,४ आरोपींना केले जेरबंद…

म्हसरूळ हद्दीतील खुनाचा गुन्हा अवघ्या २४ तासामध्ये युनीच १ ने केला उघड, ४ आरोपी केले जेरबंद…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, म्हसरूळ पोलिस ठाणे हद्दीत दि (१६) रोजी यातील फिर्यादी योगेश अशोक तोडकर, वय – ३४वर्षे, रा-हेकरेचाळ रामवाडी आदर्शनगर पंचवटी नाशिक यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत तोडकर याचा […]

Read More

हिंगणा येथील खुनाचा गुन्हे शाखा युनीट १ ने लावला छडा…

नागपुर गुन्हे शाखा युनीट १ ने हिंगणा येथील खुनातील फरार आरोपींना अटक करुन उघड केला खुनाचा गुन्हा…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पोलीस ठाणे हिंगणा येथील ३०२ भादंवि. चा गुन्हा हा उघडकीस आणलाय मिळालेल्या माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर यातील आरोपी निष्पन्न करून तसेच सायबर सेल येथील अधिकारी व अंमलदार […]

Read More

मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा…

मुंब्रा पोलिसांनी 24 तासात केला खुनाचा उलगडा… ठाणे शहर (प्रतिनिधी) – मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा, कौसा, आंबेडकरपाडा, डोंगरभागात अल्पवयीन मुलाचा खुनाचा 24 तासात उलगडा करुन आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – बिजलउद्दीन मंन्सुरी (वय 55 वर्षे), रा-रुम नं.703, रेहानबाग, बिल्डींग, बि/विंग, सातवा माळा, देवरीपाडा, श्रीलंका कौसा मुंब्रा, जि.ठाणे यांनी मुंब्रा […]

Read More

गोंदिया येथील प्रॅापर्टी डीलर खुन प्रकरणाचा गोंदीया पोलिसांनी काही तासात केला उलगडा…

गोंदिया येथील प्रॅापर्टी डिलर महेश दखणे खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदीया पोलिसांना यश, काही तासाचे आत आरोपींना केले गजाआड…. स्थानिक गुन्हे शाखा आणि गोदिया शहर पोलिसांची संयुक्त कामगिरी… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,रविवार दि.(9) जुन रोजी सकाळी 09.15 वाजता चे सुमारास प्रॅापर्टी डिलर महेश विजयकुमार दखने, वय 36 वर्षे, रा. छोटा गोंदिया हा […]

Read More

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक…

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्यातुन गोळ्या झाडून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकाजवळ बुधवारी (दि.२९) रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सदर खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दिपक दत्तात्रय कदम (रा.आशिर्वाद बिल्डींग शेजारी, […]

Read More

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा,तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात…

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा, तिघांना घेतले ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. ही घटना पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली, पोलिसांनी या प्रकरणी तपास घेत […]

Read More

भुसावळ येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने नाशिक शहरात घातल्या बेड्या….

भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या  मुख्य आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने ०२ पिस्टल व ०५ काडतुस सह २४ तासाच्या आत ठोकल्या बेडया….. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२९)मे  रोजी रात्री ०९ वा चे  सुमारास भुसावळ शहरात जुना सातारा भागातल्या मरीमाता मंदीरासमोर कारमधुन जाणा-या संतोष बारसे व सुनिल राखुंडे यांच्यावर आरोपींनी बेछूट […]

Read More

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक…

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपींना देहूरोड पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या तिघांना देहूरोड पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. सदर गुन्हा घडल्यानंतर एका तासातच आरोपी नामे दिपक दत्तात्रय शेलार, (वय ३३ वर्षे) रा.देहूगांव, विठ्ठलवाडी, कब्बडी ग्राऊंड शेजारी, पुणे याला पोलिसांनी अटक केली होती. […]

Read More

अखेर गणेश कोहळे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात….

खुन करुन फरार झालेल्या आरोपीस अखेर राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,, दि(२०) फेबु्  रोजी फिर्यादी पवन बाळकृष्ण कोहळे यांनी तकार दिली की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा दि. 20.02.2024 रोजी सायंकाळी 07.30 वाजता चे सुमारास बाहेर फिरायला गेला होता. वस्तीतील लोकांकडुन तीला समजले की, त्यांचा भाऊ गणेश […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!