त्रंबकेश्वर येथे गोळीबार करुन खुन करणारे नाशिक(ग्रा) पोलिसांनी केले जेरबंद…
त्रंबकेश्वर शहरातील युवकाची गोळया झाडून हत्या करणारे मारेकरी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलिसांची कामगिरी…. नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी त्रंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर कमानी जवळ एका युवक निलेश रामचंद्र परदेशी, रा. पाचआळी, गढई, त्रंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमीनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून […]
Read More