सातारा पोलिसांची मोठी कारवाई: गोळीबार करून पळून गेलेले २ अट्टल गुन्हेगार २४ तासांत अहिल्यानगरमधून गजाआड

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने  एका मोठ्या कारवाईत, जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून पळून गेलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना अवघ्या २४ तासांच्या आत अहिल्यानगर (अहमदनगर) येथून अटक केली आहे. पूर्ववैमनस्य आणि गोळीबार कराड तालुक्यातील कालगाव येथील संतोष शंकर घोलप (वय ३७, रा. कालगाव, व्यवसाय: टिप्पर वाहतूक सप्लायर) यांना १७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस […]

Read More

सातारा: १७ लाखांचा बेकायदेशीर स्फोटक साठा जप्त; तिघांवर गुन्हा दाखल!

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १७ लाख ९ हजार ९०० रुपयांचा बेकायदेशीर स्फोटक साठा व वाहने जप्त, तिघांवर गुन्हा दाखल! सातारा: सातारा जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि वडूज पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने एका धाडसी कारवाईत मायणी-विटा रस्त्यावरील गरवारे वस्ती येथे छापा टाकून १७,०९,९००/- रुपये किमतीचा बेकायदेशीर स्फोटक पदार्थांचा […]

Read More

डिलिव्हरी बॉय बनला घरफोड्या; सातारा पोलिसांकडून १३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला अटक!

सातारा शहरात दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या एका सराईत चोराला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. (गुन्हे शोध) पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी ‘ब्लिंकिट’ (Blinkit) कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता आणि पार्सल डिलिव्हरी देताना बंद घरे हेरून तो तिथे चोऱ्या करायचा. आरोपीकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!