भातकुली तालुक्यातील खोलापूर खून प्रकरणातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
अमरावती: खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या एका खळबळजनक खून प्रकरणातील फरार आरोपीला अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. सौरभ धर्मा शिरसाठ (वय २१ वर्षे, रा. इब्राहीमपूर, ता. भातकुली, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सदरची यशस्वी कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम (IPS) यांच्या आदेशाने आणि अप्पर पोलीस अधीक्षक […]
Read More