चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासाचे आत केला खुनाचा उलगडा….
पोलिस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत मौजा विसापुर येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस २४ तासाचे आत अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी… चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 23 रोजी रोजी पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे माहिती मिळाली की, विसापुर येथे शिवाजी चौक, वार्ड क्र 01, विसापुर येथे सचिन भाऊजी वंगणे वय 40 वर्ष रा. वार्ड क्र 01 विसापुर ता. बल्लारपूर […]
Read More