गजानन तौर हत्या प्रकरणातील आणखी एकास अम्रुतसर येथुन घेतले ताब्यात….
बहुचर्चित गजानन तौर हत्या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी केली अटक… जालना (प्रतिनिधी) – मंठा चौफुली येथे गजानन तौर याचा भरदिवसा काही जणांनी पूर्वनियोजन करून संगनमताने मिळून खून केला होता. या प्रकरणातील आरोपी विलास पवार याला पोलिस ठाणे तालुका जालना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक केली आहे. सदर […]
Read More