अखेर १२ दिवसांनी पिंजर येथील खुनाचा उलगडा,अल्पवयीन भावानेच केला खुन…

बाप रे! शुल्लक कारणावरुन चुलत भावानेच भावाचा केला खून… अकोला (प्रतिनिधी) – कबुतर पकडण्यासाठी शेतात गेला असता तेथे झालेल्या वादानंतर सात वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह शेतातील विहिरीत टाकून दिला. 16 दिवसांनी मृतदेह विहिरीत आढळून आला. मुलाचा खून गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. अखेर हा खून […]

Read More

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या… नांदेड (प्रतिनिधी) – सराफा लाईन इतवारा, नांदेड परीसरात (दि.06नोव्हेंबर) रोजी रात्री 08.00 वा.सु. सागर यादव रा.जुनागंज इतवारा, नांदेड याचा काही इसमांनी खुन केला होता, त्यावरुन पोलीस ठाणे इतवारा गुरनं. 245/2023 कलम 302, 307, 384, 386, 294, 143, 146, 147, 148, 149, 120 (ब) भा. द. वि. […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या

येरवडा कारागृहात कैद्याची कात्री भोसकून हत्या… पुणे (प्रतिनिधी) – येरवडा कारागृहात एका कैद्याची कात्री भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी चार कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहातील ‘सर्कल २’ मधील ‘बराक १’ च्या आवारात हा प्रकार घडला. कैद्यांच्या हल्ल्यात कैद्याचा मृत्यू झाल्याने कारागृहात मोठी खळबळ उडाली. महेश महादेव चंदनशिवे […]

Read More

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा

हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली मध्ये चार वर्षापूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या वृद्ध महिलेचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शेळीचे पिल्ले चारण्यासाठी शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीस अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले असून ५६ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे पोलिसांनी जप्त करून […]

Read More

पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद

पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद… गडचिरोली (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मध्ये आरोपीने प्रेम संबंधात झालेल्या वादातून  मुलीचा खून करून तिला अर्धनग्न अवस्थेत तसेच फेकून दिले होते. या घटनेचा तपास करताना मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन […]

Read More

साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक

साडेतीन वर्षानंतर पर्वती पोलिसांनी उलगडले खुनाचे रहस्य, आरोपीला अटक पुणे (प्रतिनिधी) – पर्वती टेकडीवर साडेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एका महिलेच्या खुनाचा छडा लावत पर्वती पोलिसांनी आरोपीला अटक केली. आर्थिक वादातून आरोपीने महिलेचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेखा संतोष चव्हाण (वय ३६, रा.खेड शिवापूर, ता.हवेली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर दादाहरी साठे […]

Read More

पर्वती पोलिसांनी कुठलाही पुरावा नसतांना तीन वर्षानंतर केला खुनाचा उलगडा…

पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०८/२०२० रोजी दुपारी १४.०० वाजण्याच्या सुमारास निखील माने वय १९ रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलिस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या […]

Read More

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्…

गोळीबार प्रकरणातील फरार आरोपीला यवतमाळ एलसीबीने केली अटक; पिस्टल अन्… यवतमाळ (प्रतिनिधी) – जानेवारी २०२२ मधील एका शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या नंतर गोळीबारातील आरोपींना अटक केली होती. मात्र एक आरोपी पोलीसांना गुंगारा देऊन पसार झाला […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!