नगरसेवक खुनी हल्ला प्रकरणी आणखी ५ आरोपींना गोंदिया पोलिसांनी केली अटक,वापरलेली बंदुकही केली हस्तगत…

माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवरील गोळीबार प्रकरण गुन्ह्यात आणखी 5 आरोपींना अटक आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटकेत,आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा (मावझर/अग्निशस्त्र), तीन राउंड व दोन मोटर सायकली, 4 मोबाईल हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी चे साधारण 11.00 वा . ते 11.30 वा. दरम्यान सावलानी किराना […]

Read More

गस्तीवरील पोलिसांवर गोळीबार करणारे अखेर अकोला पोलिसांचे ताब्यात…

गस्तीवरील पोलिसांच्या वाहनावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…. अकोला (प्रतिनिधी)- चार तरुणांनी गस्तीवरील पोलिस पथकाच्या दिशेन हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच काही दिवसांपुर्वी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस ठाण्याअंतर्गत मांजरी-कंचनपूर मार्गावर (दि.३० डिसेंबर २०२३) रोजी घडली होती. दुचाकीवरून फिरत असलेल्या चार संशयित तरुणांनी हा गोळीबार केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात पोलिस थोडक्यात बचावले. घटनेनंतर […]

Read More

माजी नगरसेवक कल्लु यांचेवर हल्ला करणारे गोंदिया पोलिसांचे ताब्यात….

माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु यादव” यांचेवर गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक स्थानिक गुन्हे शाखा आणि गोंदिया शहर पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी….. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी चे ११.०० वा. दरम्यान सावलानी किराना दुकानाचे समोर हेमु कॉलोनी यादव चौक गोंदिया येथे दोन अज्ञात आरोपींनी संगनमत करुन  माजी नगरसेवक लोकेश ऊर्फ कल्लु सुंदरलाल […]

Read More

सराईत गुंड चंद्रसेन पंडीत यास पोलिस आयुक्तांनी केले स्थानबध्द…

बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात सराईत  गुंड चंद्रसेन पंडीत यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १०.०१.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे बेलतरोडी, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड  चंद्रसेन पंडीत गायकवाड, वय २२ वर्षे, रा. कैकाडी नगर झोपडपटट्टी, पोलिस ठाणे […]

Read More

कुख्यात सराईत गुंड अजय उर्फ लखन यास अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले तुरुंगात स्थानबध्द…

पोलिस स्टेशन ,परतवाडा हद्दीतील कुख्यात गुंड  एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध… परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन परतवाडा हद्दीतील ग्राम अंबाडा येथील कुख्यात गुंड अजय ऊर्फ लखन धनराज वानखडे हा पोलिसांचे कारवाईला न जुमानता स्वतः तसेच साथीदारांसह चोरी व शरिराविरुद्धचे दखलपात्र स्वरुपाचे गुन्हे जसे की, बलादग्रहण करण्याकरीता एखाद्या व्यक्तीला क्षती पोहचविण्याची भिती घालणे, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमणे […]

Read More

गोंदिया येथे जुन्या शुल्लक कारणातुन एकाचा खुन,तिन आरोपी अटकेत,

पोलिस स्टेशन, रामनगर हद्दीत गोंदिया येथे जुन्या उधारीच्या पैशाच्या वादावरून युवकाचा घातक हत्याराने निर्घृण खून,काही तासाचे आत ३ आरोपी अटकेत… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, प्रवीण उर्फ लक्की राजकुमार मेश्राम, राहणार- आंबेडकर चौक, वार्ड क्रमांक- 3 कुडवा, गोंदिया यांनी पोलिस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली की ते व त्यांचा  त्याचा मृतक मित्र  मनीष भालाधरे आणि […]

Read More

कारंजा घाडगे येथील दरोड्याची उकल करण्यात वर्धा पोलिसांना यश…

पोलिस स्टेशन कारंजा हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या दरोड्याची   उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,मुद्देमालासह  तीन आरोपी  अटकेत… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २५/१२/२३ चे रात्री दिलीप शंकर पालीवाल, वय ६५ वर्ष, रा. कारंजा घाडगे, ता.जि. वर्धा यांनी पोलिस स्टेशन कारंजा घाडगे येथे येऊन तक्रार दिली कि, फिर्यादीचे मामा नारायण पालीवाल यांची पत्नी व मुलगा गोपाल […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

अट्टल घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अट्टल घरफोडी करणारा आरोपी जेरबंद… सोलापूर (प्रतिनिधी) – पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्ह्यामध्ये घरफोडी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत गुन्ह्यांच्या आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन व सुचना दिल्या होत्या. त्यावरून सुरेश निंबाळकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!