तु मला धक्का का मारला,शुल्लक कारणावरुन गोंदियात एकाचा खुन….
गोंदिया(प्रतिनिधी)- दिवाळीच्या शुभ रात्री गोंदीयातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मानेवर व पोटात चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. अर्पित उके उर्फ बाबु वय २३ रा अंबाडोली गोंदीया असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? तुर्तास तु […]
Read More