पानटपरीवर गांजाची अवैधपणे विक्री करणारा स्थागुशा पथकाच्या ताब्यात…

अवैधरित्या गांजाची विक्री करणा-यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात, ६४०००/- रु चा  गांजा केला जप्त… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक, हिंगोली जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील अवैद्य धंदयाविरुध्द व शासनाने प्रतिबंधीत केलेला गांजा विकी विरूध्द प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्था.गु.शा.पोनि विकास पाटील यांना दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजी सपोनि शिवसांब घेवारे […]

Read More

शेतमालात अवैधरित्या अफुचे झाडांची लागवड करणाऱ्यावर स्थागुशा पथकाचा छापा…

हवेली पोलिस स्टेशन हद्दीत किरकटवाडीत शेतीमालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेणार्या दोन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, हवेली पोलिसांसह केली संयुक्तिक कार्यवाही… हवेली(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून उत्पादन घेवुन विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचे […]

Read More

अंमली पदार्थ विरोधी पथकाने MD ड्रग विक्रेत्याच्या आवळल्या मुसक्या,२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त..,

नागपुर शहर गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात विक्रीकरीता आलेले MD Drug सह ४ पेडलर यांना घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी)- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी गुन्हे शाखा तसेच सर्व पोलिस स्टेशन प्रभारी यांना सक्त सुचना वजा आदेश दिलेत की अंमली पदार्थ विरोधात नागपुर पोलिसांचे धोरण हे स्पष्ट आहे झिरो टॅालरन्स त्याअनुषंगाने […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक अनिल मस्के यांची अवैध धंद्यांवर धाडसत्र …

उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांची सावनेर उपविभागातील अवैध धंदेवाईकांवर धाडसत्र मोहीम…. सावनेर(नागपुर)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अनिल म्हस्के (भा.पो.से.) सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनात त्यांचे पथकाने दि. ०८/३/२०२४ रोजी अवैध धंद्यावर धाडसत्र मोहीम राबविली. @पोलिस स्टेशन खापा हद्दीमध्ये लोकांकडुन पैसे घेवुन वरली मटक्याचे सट्टीपट्टीचे आकडे लिहून जुगार खेळ खेळविणारे १) पतीराम […]

Read More

नागपुर येथील महीलेकडुन स्थागुशा पथकाने जप्त केले MD ड्रग…

पेट्रोलिंग दरम्यान महिलेच्या  ताब्यातुन एम.डी. (मॅफेड्रोन) अंमली पदार्थासह एकुण ८४,८००/- रू चा मुद्देमाल जप्त केल्याबाबत….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,महाशिवरात्री व येणारे लोकसभा निवडणुकीचे अनुषंगाने सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आल्या होत्या त्याअनुषंगाने दिनांक ०६/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती […]

Read More

MD ड्रग प्रकरणातील फरार आरोपी धम्मराज तसेच तडीपार रोहीत यांना युनीट १ ने घातल्या बेड्या…

MD विक्री गुन्हयातील पाहीजे असलेला आरोपी व तडीपार इसम यास गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,संदिप कर्णिक, पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणां-यावर कडक धोरण अवलंबिले असुन त्यांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने  प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त […]

Read More

शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….

विनापरवाना अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची शेती करणारे दोघेजण घेतले ताब्यात ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त, पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई….. जेजुरीपुणे(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख  यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच […]

Read More

गांजाची चोरटी वाहतुक करणारा गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

गांजाची चोरटी तस्करी करणाऱ्यास गंगापुर पोलिसांनी शिताफीने केले जेरबंद,२८ किलो गांजा केला जप्त…. गंगापुर(छ.संभाजीनगर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२८) रोजी पोलिस ठाणे गंगापुर येथील पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना गोपनीय बातमीदारमार्फेत माहिती मिळाली कि, अहमदनगर- छ. संभाजीनगर हायवेवरुन एक व्यक्ती हा गांजा या अंमलीपदार्थाची चोरटी वाहतुक विक्री करण्याचे उद्देशाने छुप्यामार्गाने घेवुन जाणार आहे.यावरुन  मनिष कलवानिया , […]

Read More

सासवड हद्दीत अफुची लागवड करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

सासवड हद्दीतील शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्या कोडीत येथील दोन ईसमांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… पुणे(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ (अफु) वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून त्याचे उत्पादन घेवून विक्री केल्यामुळे कमी कालावधीत झटपट पैसा कमविता येतो अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे. यातूनच कायद्याचा भंग करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात […]

Read More

चाळीसगाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरटा पकडला,पण त्याचे घरुन मिळाले असे काही…

चाळीसगाव पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास केली अटक,त्याच्या ताब्यातुन मिळाला गुंगींचे औषधाचा साठा…. धुळे (प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुंगीचे औषध वापरून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्याच्याकडून 4 मोटारसायकली या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी अल्पेश भटूलाल दुधावत यांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!