वर्धा येथील कार्ला चौक परिसरात रामनगर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत अवैध विदेशी दारूचा साठा जप्त केला.

वर्धा येथील कार्ला चौक परिसरातील या कारवाईत रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक (पो.नि.) राखोंडे मॅडम यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे. गुप्त माहितीच्या आधारे ‘कोम्बिंग मोहीम’ जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्रीच्या विरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत कार्ला चौकातील आकरे सभागृहाच्या मागे अवैध दारूचा साठा […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलीस: प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर मोठी कारवाई; ३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा थडी ते वणी रोडवरील सुगंधित तंबाखू आणि प्रतिबंधित गुटख्याच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अमरावती पोलिसांनी (ग्रामीण) मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक (SP) निकेतन कदम यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच अमरावतीत अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरुद्ध अत्यंत कडक मोहीम हाती घेतली आहे. कारवाईचा मुख्य तपशील दिनांक आणि वेळ: १२ जून २०२६,  कारवाई करणारे पोलीस ठाणे: ब्राम्हणवाडा थडी […]

Read More

गोंदियात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; ९३४ ग्रॅम गांजासह महिला जेरबंद

गोंदिया:- जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोंदिया पोलिसांकडून धडक मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव तालुक्यातील मौजा भंडगा येथे छापा टाकून अवैध रित्या गांजा विक्री करणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. नेमकी कारवाई कशी झाली? जिल्ह्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस […]

Read More

साकोली पोलिसांची मोठी कारवाई! साडेआठ लाखांच्या मुद्देमालासह अवैध सुगंधी तंबाखू जप्त

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूच्या छुप्या वाहतुकीविरोधात भंडारा पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून पोलिसांनी अवैध सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारी एक मारुती इको (EECO) कार पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ५६,४८० रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. गोपनीय बातमीदाराच्या […]

Read More

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; 15.65 लाखांचा अवैध दारूसाठा व स्विफ्ट कार जप्त, पाच आरोपी अटकेत

गडचिरोली | प्रतिनिधी | 12 जून 2026 दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्य, हातभट्टी मोहा दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली असून पाच आरोपींना अटक […]

Read More

दारू पिऊन कार चालवणाऱ्या चालकावर वर्धा वाहतूक पोलिसांची कारवाई; वाहन जप्त

वर्धा | प्रतिनिधी | ११ जून २०२६ रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेदरम्यान दारूच्या नशेत चारचाकी वाहन चालवणाऱ्या एका चालकावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. याबाबत वाहतूक नियंत्रण […]

Read More

अंमली पदार्थ तस्करास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्यांचेकडुन १६० ग्रॅम MD पावडर केले जप्त…

स्थानिक गुन्हे शाखेने चंद्रपुर येथील ड्रग माफियाकडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह 16,12,500/- रू चा मुद्देमाल केला हस्तगत…. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २७ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची MD. ड्रग्ज संबंधाने बुलढाणा जिल्ह्यातील पहिली कार्यवाही,६.२५ ग्रॅम MD पावडर सह एकास घेतले ताब्यात….

मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ MD मेफेड्रॅान वरील जिल्ह्यातील पहिलीच कारवाई,6.25ग्रॅम MD पावडरसह एकास घेतले ताब्यात… बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात पोलिस अधीक्षक. निलेश तांबे यांचे संकल्पनेतून दिनांक  26/06/2025 पासून अंमली पदार्थांविरुध्द “मिशन परिवर्तन” राबविण्यात येत असून, मिशन परिवर्तन अंतर्गत अंमली पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या बाळगुन विक्री करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अंमली पदार्थ गांजाची विक्री करणा-यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही,१.१५ किलोग्रॅम गांजा हस्तगत…. सेलु(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली त्यानुसार […]

Read More

अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…. वाशिम(प्रतिनिधी) – वाशिम  जिल्हा पोलिस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी पदभार स्विकारल्यापासुन त्यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे चालणार नाहीत, याकरीता विशेष योजना राबवुन प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. तसेच आरोपीविरुध्द प्रभावी प्रतिबंधक कार्यवाह्या सुध्दा  करण्यात आल्या.त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रदिप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा,  यांना मिळालेल्या गोपणीय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!