नागपूरवरून वर्ध्यात येणारी अवैध विदेशी दारू स्थानिक गुन्हे शाखेने पकडली; १४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
वर्धा: नागपूर जिल्ह्यातून वर्ध्याकडे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या एका तस्कराला वर्धा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत एका चारचाकी वाहनासह विदेशी दारू आणि बिअर कॅन्स असा एकूण १४ लाख २० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सेलू पोलीस ठाण्याच्या […]
Read More